Monday, 12 December 2011
गेले ते दिवस
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी,बालपणाच्या आठवणीँच्या ठेवल्यात मी साठवणी.या साठवणिँच्या ओघात वाहुन जायला होत,अन् त्या गोड विश्वात राहुन जायला होत.बालपणीचे हे दिवस पुन्हानाही मिळणार,बालपणांच ईँजीनआयुष्याला पुन्हा जुळणार नाही.आयुष्याचे राहाठगाडे असेच पेलावे लागेल,मार्गी येणार्या दुःखांना असेच झेलावे लागेल.थोरांच्या ईशार्य़ावर धडे गिरवले आहेतखर सांगु का मित्रांनो माझे बालपण हरवले आहे......
बाय - ऋषिकेश तिवारी
Thursday, 1 December 2011
आपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी !!!!!!!
*१.झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच मी माझी
झाशी देणार नाही असे म्हटले आहे.
२.रशिया,ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.
३.हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात.कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ
विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.
४. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत
नाही.
५.मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त
कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन
इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.
६.महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय
मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व
चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.
७.देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.
८.सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने
भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यांचा या व्यवसायात
फ़ार मोठा वाटा आहे.
९.पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले
होते.तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर
होती.आज मराठीचे स्थान दहावे आहे.मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत
केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल.
*
--------------------------------
पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं...
मी युवा महाराष्ट्राचा...
माझी भाषा.....माझा अभिमान...

Tuesday, 15 November 2011
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
समाजाच्या बंधनांना झुगारून बाजूला येऊन बसावी
आपणही मग तिच्या खांद्यावरहात टाकून
तिला एक गंमत सांगावी
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
तिच्या वाढदिवसाची तारीख आपण नेमकी विसरावी
लटकेच रागवत तिने आपल्या लक्षात आणून द्यावी
आणि आपण आणलेले सरप्राइज गिफ़्ट पाहून तीची खळी खुलावी
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
आपले सगळे सिक्रेट जाणणारी
जीची मैत्री आपणास मैत्रीपेक्षाही खास असावी
आई-बाबांशी ओळख करून देताना आपणास कसलीच भीती नसावी
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
अचानक एके दिवशी संध्याकाळी आपल्यासोबत फ़िरायला यावी
हातात हात धरून तिने आपल्या मनातली गोष्ट सांगावी
अन बघता बघता ती आपल्याला मैत्रिणीपेक्षाह ी अधिक जवळची व्हावी...

माझी ऑनलाइन मैत्रीण...!
कविता पोस्ट करता करता अशीच एकीशी ओळख झाली...
तिच्या कवितेला रिप्लाय देता देता ही ओळख फ्रेंड रिक्वेस्ट पर्यंत जाउन पोहचली...
फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली जी-टॉक वर आमची एक- मेकाशी बोलायला सुरुवात ली,
एक-मेकांची ओळख पटताच मन आमची एक-मेकाना ओळखु लागली ....
बोलणे आमचे दरोज होत होते, मन आमचे तेवढेच जवळ येत होते...
एखाद्या ओळखिच्या व्यक्तीने प्रेम न द्यावे, त्याहुन अधिक एक अनोलखी व्यक्ति ने आपल्यावर प्रेम करावे....
तिच्या विचारताच रात्र घालवावी....
सकाळ होताच ती ऑनलाइन येण्याची वाट पहावी..
ती आल्यावर कालचा दिवस कसा होता याची विचारपूस करावी तिच्याशिच आधी बोलून मग आपल्या दिवसाला सुरुवात करावी..
ऑफिस नंतर ही तिच्याशी बोलायची अफाट इच्छा व्हावी पण तिला तिचा नंबर मागायची हिम्मत न व्हावी..
दरोज बोलायची आपल्याला सवय लागावी पण ही सवय मनाला आनंदायी व्हावी..
तिच्याशी बोलताच सार्या दुखाचा विसर पडावा नव्याने पुन्हा जगायचा जोश जणू अंगात यावा..
फिरत होतो सर्वत्र एक मैत्रीसाठी देव आहे दुनियेमधेय पाठवले तिला माझ्यासाठी...
असे जणू का होते एखाद्या अनोलखी व्यक्तिमुले सारे जीवन पालटून जाते...
आमचे हे नाते असेच राहुदे तिच्या मैत्रीची साथ मला अशीच आयुष्यभर मिळत राहुदे...
अंतरावर असुनही जवळ असल्यासारखी वाटावी अशी एक मैत्रीण आयुष्यात प्रत्येकाला मिळावी.. प्रत्येकाला मिळावी....
Find Me On Facebook

Subscribe to:
Posts (Atom)