Thursday, 16 August 2012

इंडिया

INDIA













***************
दिल दरिया हो गया जन्म इस पवन भूमि में पाके
खुल गए भाग्य इस माँ की आँचल की छाव में आके


जीती है कितनी लड़ाईयां इस आजादी को पाने के लिए
मिति है कितनी हस्तियाँ इस मुकाम को पाने में

जीना तो उनका भी होता है जो जीते है बस जीने के लिए
कभी देश के लिए भी जीके देखो कितनी ममता है भारत माँ के सीने में

सरफरोशी की तमन्ना तो हमारे भी दिल में है यारों
जिंदगी मौत ना बन जाए सभालो यारों

देशभक्ति तो हो जाती है आज दोगुनी भर जाते है दिल हमारे
पर खुद हे पूंचिये अपने दिल से ये कश्ती जाएगी किस किनारे???

बधाई तो दिल से दे रहा है ये बंदा ऋषिकेश....
कबूल है अगर दिल से तो भारत माता की जय पुकारो....

जुबां पे सच दिल में इंडिया

लेखक- ऋषीकेश तिवारी

Thursday, 5 April 2012

True love story ♥

ती file घेत thnx म्हणाली ......
अग thnx कशाला उगीच formlty पूर्ण केली ..
ती पुढे जाऊन एका बाकावर बसली ...
मी हि तिच्या शेजारी जाऊन बसलो ..
बोलू कि नको बोलू मनाला विचारू लागलो ..
शेवटी निश्चय करून तिला विचारले ..
नाव काय ...?ती खाली बघत म्हणाली प्रिया ..
मन मज हसले मी म्हणालो वा चं नाव आहे
प्रिया ...
तिला कोण सोबत नव्हते म्हणून बोलत असेल
कदाचित
मला कोणी सोबत नव्हते म्हणून देवानेच पाठवले
असेल कदाचित ...
गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलच
नाही ..
तीच i पुढची train केव्हा आली समजलच नाही .
बातो बातो मी पत्ता दिला , परत भेटू म्हणाली ..
खायलो खायलो मी च्या गोष्टी सत्यात
उतरल्या ..
मी हि तिला अल्द्विदा केले ...
तिने हि मागे वळून हसत bye केले ..
आणि मी घरी परतीच्या वाटेला निघालो ..
आणि मनातून आनंदाने नाहलो ..
पुन्हा स्वप्नांची नदी वाहू लागली ...
पुन्हा तिच्या आठवणींची सफर सुरु झाली ...
थोड्या दिवसातच मी तिला पत्र लिहावे म्हटले ..
माज्या मनातले सगळे सांगावे ठरवले ...
कागद पेन घेताच मन train मधल्या आठवणीत
हरवले ..
पुन्हा माज्या शब्दांना सावरले ..
पुन्हा तिचे पत्र आले ......
सर्वे काही खुशाल तिने कळवले ..
पुन्हा मी म्हटले भेटूयात का कधी ?
पुन्हा मात्र उत्तराचे पत्र ना मिळाले ..
पुन्हा मन म्हटले भेटेल का ती कधी ..?
थोड्या दिवसाने तिचे पत्र आले ..
पत्र वाचून डोळ्यात पाणी भरले ..
तिने
तिच्या जीवनाची शोकांतिका लिहली होती ...
अशी कथा जी मी कधी स्वप्नात
हि पहिली नव्हती ...
तिने लिहले होते तिच्या आयुष्यातील सत्य ..
तिचे लग्न झालाय दोन वर्षापूर्वी ...
काळजाचा ठोका चुकला लग्न शब्द
वाचण्यापूर्वी ...
पुढे लिहले होते .................
तिचा नवरा ,अन सासू सासरे एका अपघातात
गेले ..
अन त्याक्षणी तिचे भविष्य मरण पावले ...
आपण भेटण्यापूर्वी माजा भूतकाळ तुला माहित
असावा असे वाटले ..
माजी कथा ऐकून तू भेटण्याचा विचार
बदलशील ...
माजी व्यथा ऐकून तू तुजी स्वप्ने तोडशील ..
म्हणून उशीर झाला पत्राला ..
म्हणून वेळ लागला मनाला समजायला .
आणि पत्र वाचून मी सुन्न झालो ...
एका एकी मी खूप रडू लागलो ..
पण मनात एक विचार विजेसारखा चमकला .
अन मनाला नवा मार्ग सापडला........
ती मुलगी असून एवढे सहन करतीय...
अन आपण मुलगा असून
आपल्या घरच्यांसाठी काहीच करत नाही..
अन आपण मुलगा असून सगळी उमेद हरवून
बसलो होतो....
मनाशी ठरवले आता रडायचे नाही.......
जर आपल्यालाला तिला अन
आपल्या माणसाना सुखी ठेवायचे असेल तर..
मोठे झाले पाहिजे,नाव मिळवले पाहिजे........
तिच्या हर एक सुख्साठी झटले पाहिजे........
असे म्हणून जोमाने कामाला लागलो........
असे म्हणून आज मी एक जबाबदार
मुलगा झालो...........
तिची च कमाल होती.............
दिशा दिली तिने.......
एखाद्या परीने जादूची कांडी फिरवावे ......
अन आयुष्य बदलून जावे अगदी तसे च झाले ..
अन आयुष्यात माज्या सुखाचा पूर लोटले ....
तिला भेटण्याचा निर्णय मी घेतला..........
माजा निरोप मी तिला धाडला....
येईल ती एक आशा होती.......
तिचा हि मनात मी काय बोलेल याच
भीती होती.........
अन तो दिवस आला............
आज आमचे लग्नाची पहिली रात्र आहे.........
आयुष्याच्या या वळणावर येऊन
आम्ही थांबलो.......
एकमेकांना एकटक बघत उभे राहिलो..........
तिने घट्ट येऊन मिठी मारली........
आणि ती ट्रेन मधली परी माझी झाली..........
कायमची.............फक्त माझी...फक्त माझी ♥♥

मोहब्बतें

दर्द देनेवालों को मजा आता है तड़पानेमे
चाहे कितनी ही  गुहार लगालो  इस जालिम ज़माने से

टूटता है दिल किसी तारे की तरह चंद सेकांदोमे
भगवान ना करे कोई पड़े इस जालिम फंदे मे

दिल तोड़ कर चले गए रोज याद आते है,
और जालिम कहते है की आज कल आप सप्नोमेभी नहीं आते है....

मिलना बिछडना तो होता हे रहता है वैसे
कौन यहाँ आया है १०० साल बिताने को

प्यार पाया जिन्होंने हो लिए सवार कर ली सवारी
जो नहीं कर पाए उन्होंने पैदा होके झक मरी....

पया तो प्यार होता है इंतज़ार तो इसीका काम हे है..
अगर इंतजार नहीं किया तो भला वो किस प्यार का नाम है

जिन्होंने पाया सच्चा प्यार उन्होंने तो मनो जन्नत पा ली
जिनसे मुकर गई मोहब्बत मनो उनकी जिंदगी ही गई खाली


Tuesday, 27 March 2012

दोस्त दोस्त ना रहा

अपनी जिंदगी कि अजब कहानी है
जिस चीज को चाहा वो ही बेगानी है,
हस्ते है हम दुनिया को हँसाने के लिये
वरना दुनिया डूब जाए इन आँखोमे इतना पानी है

                      *********

दोस्ती की राह में हमे हमसफ़र आपस मिला दोस्ती  की बगिया में प्यारा फूल आपसा खिला
Kiski najar lagi ki murza gaya hai noor,
किसकी  नजर लगी की मुर्ज़गाया है नूर
 ऐ दोस्त मुजे ये तो बता तू क्यों जा रहा है इतनी दूर
हमारी दोस्ती की उम्र हे बोहोत छोटी थी
खो दिया आपसा दोस्त हमारी किस्मत हे खोटी थी  



भूलेंगे नहीं आपको आखरी दम तक,
हमेशा याद आएंगी आप हमे खुशी से गम तक 

Monday, 12 December 2011

गेले ते दिवस

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी,बालपणाच्या आठवणीँच्या ठेवल्यात मी साठवणी.या साठवणिँच्या ओघात वाहुन जायला होत,अन् त्या गोड विश्वात राहुन जायला होत.बालपणीचे हे दिवस पुन्हानाही मिळणार,बालपणांच ईँजीनआयुष्याला पुन्हा जुळणार नाही.आयुष्याचे राहाठगाडे असेच पेलावे लागेल,मार्गी येणार्या दुःखांना असेच झेलावे लागेल.थोरांच्या ईशार्य़ावर धडे गिरवले आहेतखर सांगु का मित्रांनो माझे बालपण हरवले आहे......  बाय - ऋषिकेश तिवारी

Thursday, 1 December 2011

आपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी !!!!!!!

*१.झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच मी माझी
झाशी देणार नाही असे म्हटले आहे.
२.रशिया,ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.
३.हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात.कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ
विद्यालय  मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.
४. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत
नाही.
५.मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त
कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन
इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.
६.महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय
मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व
चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.
७.देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.
८.सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने
भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यांचा या व्यवसायात
फ़ार मोठा वाटा आहे.
९.पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले
होते.तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर
होती.आज मराठीचे स्थान दहावे आहे.मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत
केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल.
*

--------------------------------
पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं...
मी युवा महाराष्ट्राचा...
माझी भाषा.....माझा अभिमान...

Tuesday, 15 November 2011

खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
समाजाच्या बंधनांना झुगारून बाजूला येऊन बसावी
आपणही मग तिच्या खांद्यावरहात टाकून
तिला एक गंमत सांगावी
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
तिच्या वाढदिवसाची तारीख आपण नेमकी विसरावी
लटकेच रागवत तिने आपल्या लक्षात आणून द्यावी
आणि आपण आणलेले सरप्राइज गिफ़्ट पाहून तीची खळी खुलावी
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
आपले सगळे सिक्रेट जाणणारी
जीची मैत्री आपणास मैत्रीपेक्षाही खास असावी
आई-बाबांशी ओळख करून देताना आपणास कसलीच भीती नसावी
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
अचानक एके दिवशी संध्याकाळी आपल्यासोबत फ़िरायला यावी
हातात हात धरून तिने आपल्या मनातली गोष्ट सांगावी
अन बघता बघता ती आपल्याला मैत्रिणीपेक्षाह ी अधिक जवळची व्हावी...



खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....